Sunday, December 22, 2024 11:58:45 AM
मुंबईत राहणारे माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Omkar Gurav
2024-10-01 09:09:57
दिन
घन्टा
मिनेट